Farmer producer company : शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय?

Farmer producer company: शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय?

 
 
“Farmer producer company:  शेतकरी उत्पादक कंपनी ( एफपीसी ) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा १९५६ व २०१३ नुसार नोंदणी होते . शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात .
शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक , लहान आणि किरकोळ शेतक – यांचे गट , समूह इकत्रीत आणले जातात परिणामी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवले जाऊ शकतात तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत एक प्रभावी संघटन तयार करणे.
जसे की गुंतवणूक करणे , नवीन तंत्रज्ञान अद्यावत करणे , नवीन बाजारपेठ निर्माण करणे तसेच तयार असलेल्या बाजारपेठेत सुधारित प्रवेश करणे , विविध शेती पिकांचे उत्पादन घेणे तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे बाप – प्रोडक्ट बनविणे , कंपनी मार्फत खरेदी – विक्री केंद्र उभारणे , मालाची प्रतवारी करून वर्गीकरण किव्हा मालाची श्रेणी ठरवणे , मालाची बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे , कंपनी सदस्यांनी उत्पादित केलेला मात कंपनीच्या नावाने बैटिंग करणे . सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे किंवा वस्तू किंवा सेवा आपात करणे . Farmer producer company
 

शेतकरी उत्पादक कंपनीची ( FPC ) Farmer producer company नोंदणी करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे लागणारी

 

  • प्रत्येक संचालक आणि सभासदाचे स्वत : प्रमाणित केलेले पॅन कार्ड आणि आधार कार्ड- ( दोन्ही पण २. प्रत्येक संचालक आणि सभासदाचे स्वतः प्रमाणित केलेले मतदार ओळखपत्र किंवा डायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट ओळखपत्र साठी . ( वरील तीनपैकी एक )
  • प्रत्येक संचालक आणि सभासदाचा स्वत : प्रमाणित केलेले ‘ बँक स्टेटमेंट ( First and last page ) किंवा स्वतःच्या नावावर असलेले चालू वीज बील रहिवासी पुराव्यासाठी दोन्हीपैकी एक )
  • प्रत्येक संचालक आणि सभासदाचा शेतकरी असल्याचा पुराव्यासाठी तलाठ्याच्या सही शिक्क्यासह ७/१२ उतारा आणि तहसीलदाराच्या सही / शिक्कासह शेतकरी असल्याचा दाखल ( दोन्ही पण )
  • ७ / १२ उतारा सभासदाच्या स्वत : च्या नावावर नसेलतर नातेवाईकाचा ७/१२ उतारा आणि तलाठ्याच्या सही शिक्क्यासह Farmer Certificate ( सोबत जोडल्याप्रमाणे ) आणि तहसीलदाराच्या सही / शिक्कासह शेतकरी असल्याचा दाखल ( दोन्ही पण )
  • सर्व संचालक आणि सभासदांचे शेतकरी असल्याचे तालुका कृषी अधिकाच्या सही शिक्क्यासह सचि मिळून एकत्रित प्रमाणपत्र .
  • प्रत्येक संचालक आणि सभासदांचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो
  • प्रस्तावित कंपनीसाठी योग्य नावे . ( कमीतकमी ६ )
  • कंपनीच्या प्रस्तावित कार्यालयाचे चातू वीज बित आणि ओफिस मातकाचे ना हरकत प्रमाणपत्र ( सोबत जोडल्याप्रमाणे )
  • प्रत्येक संचालक आणि सभासदांचा मोबाइत नंबर , ई – लि आयडी , शैक्षणिक पात्रता , जन्माचे ठिकाण आणि शेअर्स रक्कम ( सोबत जोडलेल्या रकान्यात )
  • कंपनीचा प्रस्तावित व्यवसाय वर दिलेली सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या पत्त्यावर कुरिअर करावी किंवा व्यवस्थित कलर स्कॅन करून इमेल वर पाठवावे . PAN card . AADHAR card , ID आणि Address Proof आणि ७/१२ उतारा यांची स्कॅन कॉपी हि ओरिजिनत कागदपत्रांची असावी

 
शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणारे विविध फायदे आणि योजनाकोणत्या ! शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढीत ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा तागणार नाही . सन २०१ ९ -२० च्या बजेट मध्ये ऑपरेशन ग्रीनता मंजुरी शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुतमता नाबार्ड कठून सवलतीच्या दारात कर्ज उपतगता तसेच विविध प्रकल्पांना अनुदान नाबार्डच्या प्रोठासर ऑर्गनायजेशन ठेव्हतोपमेंट फंठ ( PODD तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपतग कर्जावरील व्याजदर दुसऱ्या कंपन्यांच्या तुतनेत कमी सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना उत्पादक कंपन्यांना दिल्या जातात .
समूह शेती तसेच समूह शेतीता तागणारे तंत्रज्ञान अगदी सुतमतेने उपतगकरून दिते जाणार राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अनेक प्रकल्प आणि योजना उत्पादक कंपन्या साठी सुरु करण्यात येणार इकिटी पॅन्ट योजना : SFAC , Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना १५ ताख रुपये पर्यंत इकिटी ग्रेट दिली जाते . क्रेठिटम्पारटी फट : SFAC , Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना त्यांच्या प्रोजेक्टच्या ८५ % किंवा जास्तीत जास्त १ कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण वकमी व्याज दाराने दिले जाते .
अवजारे बैंका : महाराष्ट्र राज्यात अनेक अवजारे बैका सुरु झालेल्या असून उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि यंत्रसामग्री भाडे तत्वावर आणि सुतम हप्ताने दिले जातात . स्मार्ट ( SMART ) प्रकल्प : जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने राज्यातीत १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्राज अग्रिब्युजिन्स अठरूरत ट्रान्सफॉर्मशन ( जमार्ट ) ही महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार . या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध प्रोजेक्ट दिले जाणार बिनव्याजी बिनातरण प्रकल्पकर्ज , शेतकरी उत्पादक कंपन्यांना अण्णासाहेब पाटीत आर्थिक मागास विकास महामंडळातर्फ १० लाख रुपये बिनातरण बिनव्याजी प्रकल्पकर्ज दिले जाणार , शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी व इतर कायदेशीर बाबीचे व्यवस्थापन क्षेत्रात प्रमुख सेवा प्रदान करते .
कंपनीने आजपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये तसेच राज्याच्या बाहेर अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी केलेली आहे तसेच त्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आणि त्यांना विविध योजना व मशासकीय अनुदान घेण्यास मदत करते.  
हे पण वाचा 

संदर्भ :- होय आम्ही शेतकरी
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या शेतकरी मित्रांनो 

Leave a Comment