ग्राम समृद्धी योजना रस्ते मंजूरा लाभार्थ्यां गावांच्या याद्या आल्या वाचा सविस्तर!
महाविकास आघाडी सरकारने चार महिन्यापूर्वीच मातोश्री ग्रामसमृध्दी पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतरस्ते नसल्यामुळे शेतीमालाची वाहतूक करणे मुश्किल होत आहे. शिवाय ऊसासारखे नगदी पीकही केवळ वाहतूकीमुळे घेता येत नाही. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे होते. पण आता या योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष रस्ते बांधणीला सुरवात होणार आहे.
पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेतुन कामे पूर्ण करतांना येणाऱ्या अडचणी व निधीची कमतरता यामुळे सदर योजना अधिक कार्यक्षम करणे गरजेचे झाले होते.
हे पण वाचा:- पीएम किसान योजना: योजनेच्या नियमावलीत बदल, आता ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केली तरच 11 वा हप्ता खात्यावर
त्यानुषंगाने “पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजनेचे” सर्व शासननिर्णय व शुध्दीपत्रके अधिक्रमित करुन सदर योजना अधिक सुटसुटीत करण्यात आली असुन सदर योजनेचे नामकरण “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते land योजना” असे करण्यात आले आहे.
त्यानुसार उपरोक्त दिनांक ११/११/२०२१ रोजीचा शासननिर्णय यादी पाहण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे
लाभार्थी रस्ते मंजूर गावांच्या यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
shorturl.at/osDW6
सूचना:- यादी मोबाईल मध्य डाउनलोड होइल, यादी मोठी असल्यामुळे ओपन होण्यास वेळ लागेल
Solapur dist nahi ka,tyachi list send kra