रान डुक्कर संरक्षण

रान डुक्कर या प्राण्यापासून असे करा संरक्षण
कृषी सल्ला 
उसाचे रान डुक्कर या प्राण्या पासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवानी प्रथम हि काळजी घेतली पाहिजे की तो प्राणी अति हिंसक आहे तो आपल्यावर केव्हा हि हल्ला करू शकतो त्या मुळे शेतात जाताना हातामध्ये एखादि दणकट काठी सोबत घेऊन जावे म्हणजे त्या प्राण्याच्या हल्ल्यास प्रति उत्तर देता येईल .

जर शेतात रानडुक्कर या प्राण्याचा वावर असेल तर आपण रात्रीच्या वेळी शेताच्या बांधा वरती प्रकाश करावा (उदा . लाईट लावावी.)
रात्रीच्या वेळेस शेतामध्ये फटाके वाजवावेत , फटाक्याच्या आवाज मुळे रानडुक्कर हा प्राणी भिऊन त्या ठिकानावरून पळ काढतो.
 शेताच्या बांधाच्या कडेने थिमिट टाकावे , थिमिट हे विषारी असल्या कारनाणे त्याच्या वासाने प्राणी शेता मध्ये प्रवेश करत नाहीत ….
पिकाच्या आसपास आवाज करणारे यंत्र (उदा. रेडिओ,स्पीकर,)याचा आवाज करावा आवाजाच्या ठिकाणी प्राणी वावर करत नाहीत ….

Leave a Comment