पुण्यात टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाने जन्मले म्हशीचे रेडकू!

पुण्यात टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाने जन्मले म्हशीचे रेडकू!
पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या जेकेबोवाजेनिक्स या जेके ट्रस्टमधील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा प्रयोग राबविण्यात आला.
पिपरी ( पुणे ):- टेस्ट टाव अर्थात इन विट्रो फर्टिलायझेन ( आयव्हीएफ ) तंत्रज्ञानाने म्हशीचे रेडकू जन्माला घालण्यामध्ये राज्यातील शास्त्रज्ञांना यश आले आहे . पुणे जिल्हातील दौंड तालुक्यातील राहू गावातील सोनवणे फार्ममध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे . दुभत्या म्हशींच्या संख्येमध्ये वाढ करण्यास या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे .
पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या जेकेबोवाजेनिक्स या जेके ट्रस्टमधील स्वयसेवी संस्थेच्या पुढाकाराने हा प्रयोग राबविण्यात आला.सोनवणे बफेलो फार्ममध्ये ४ म्हशींपासून मु हा जातीच्या पाच रेखकांचा जन्म झाला आहे . जेके ट्रस्टने २०२७ साली आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गायीपासून वासरू जन्माला घातले . त्यानंतर म्हशीतील गुंतागुंतीची प्रक्रियाही यशस्वी केली आहे .
जेके ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . श्याम झंवर म्हणाले . भारतामध्ये १० कोटी ९ ० लाख म्हशी आहेत . ही संख्या जगातील एकूण म्हशीच्या ५६ टक्के इतकी आहे . म्हशीमध्ये मु हा ही जात नामांकित मानली जाते . या म्हशीमध्ये असिस्टेिड रिपॉडविरह टेक्नॉलोजी ( एआरटी ) वापरून अनुवांशिकतान्या उत्कृष्ट म्हशीची पैदास करण्यात यश मिळाले आहे .
त्यामुळे कमीत कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर दूध देणारी जनावरे उत्पादित करता येतील , काय आहे आयव्हीएफ मानवामध्येही इन विट्रो फर्टिलायझेशन ( आयव्हीएफ ) माध्यमातून आपत्य प्राप्ती केली जाते . या पद्धतीत स्त्री विजाड प्रयोगशाळेत फलित केला जातो . सात दिवसांचा गर्भ दुस या म्हशीमध्ये रोपण केला जातो . हा गर्भ माणसाच्या केसाच्या अशा इतका लहान असतो . या पद्धतीमुळे चांगले दूध देणा या म्हशीचा अनुवंश आपल्याला वाढविता येऊ शकतो . कृत्रीम रेतन पद्धतीत उत्तम प्रतीच्या रेश्यांचे गोठवलेले वीर्य म्हशीमध्ये रेतन केले जाते . या पद्धतीमध्ये लहानसा गर्भ म्हशीमध्ये रोपण केला जातो . असे डॉ . झवर म्हणाले . पुण्यात टेस्ट ट्यूब
ref:- lokmat.com
https://www.santsahitya.in/
 

Leave a Comment