Punjab dakh havaman andaj : पंजाब डख – राज्यात 15 जुलै पासून काही भागात सुर्यदर्शन

Punjab dakh havaman andaj : पंजाब डख – राज्यात 15 जुलै पासून काही भागात सुर्यदर्शन

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंजाब डख यांचा हवामान अंदाज

15 जूलै  पासून राज्यात पावसाचा जोर ओसरण्यास सुरवात होइल पण 15 जुलै दरम्याण उत्तर महाराष्ट्रात पाउस असेल पण 16 ला तिथे पण सुर्यदर्शन दिसेल.

माहितीस्तव – राज्यात पाउस एकदम बंद राहणार नाही दररोज भाग बदलत पाउस पडत राहील.
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)