Punjab dakh havaman andaj : राज्यात आज पासून 19 तारखे पर्यंत ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Punjab dakh havaman andaj : राज्यात आज पासून 19 तारखे पर्यंत ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कृषी क्रांती मार्फत आपल्या पर्यंत हवामान अभ्यासक पंजाब डख साहेब यांचा हवामान अंदाज देत असतो तर आज पुढील प्रमाणे त्यांचा हवामान अंदाज आला आहे

राज्यात आज पासून पूर्वविदर्भ, प- विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात 20 जुलै पर्यत पाउस पडेल व हा पाऊस चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा, नादेंड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, लातूर, परभणी, बिड, जालना, संभाजीनगर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, व कोकनपट्टी या भागामध्ये राहणार आहे तरी सर्वानी काळजी घ्यावी.

पंजाब डख आणि सांगितल्या प्रमाणे 18,19 दोन दिवस पाउस असेल. पण सर्वात जास्त पाऊस हा पूर्व-विदर्भ,प विदर्भ पाउस जास्त राहील अशा प्रमाणे त्यांचा अंदाज आहे.

हे पण वाचा:- Pradhan mantri pik vima yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)