punjab dakh havaman andaj : 20 ते 25 मार्च पासून राज्यातील काही भागात पावसाची शक्यता!

punjab dakh havaman andaj : 20 ते 25 मार्च पासून राज्यातील काही भागात पावसाची शक्यता!

 

पंजाब डख- दि.19 वार शनिवार पासून राज्यात 26 मार्च या तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे. !

20 ते 25 मार्च पासून राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. ते जिल्हे खाली दिले आहेत

माहितीस्तव – राज्यात 19 मार्च पासून 26 मार्च दरम्याण ढगाळ वातावरण आहे परंतू 20 मार्च ते 25 मार्च पर्यत दररोज भाग बदलत पाउस होणार आहे. जे भाग असेल त्यांनी आपले पिकांची काळजी घ्यावी .

20 मार्च पासून कोल्हापूर पाटण पूणे पणजी सावंतवाडी

हे पण वाचा:- ‘या’ दोन कागदपत्रावरच होणार ई-केवायसी, ११ व्या हफ्त्याची तारीख पण जाहीर 

23 मार्च ते 25 मार्च दरम्याण सांगली, पूणे, कराड, विटा इस्लापूर रत्नागिरी चिपळूण खेड वाई सातारा इमतपूरी नाशिक, सिन्नर, निफाड कोपरगाव येवला वणी पारनेर या जिल्हातील काही भागात पाउस पडणार आहे.

द्राक्ष, बेदाणा गहु हरभरा ज्वारी मका टमाटे पिकांची काळजी घ्यावी उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण राहील.

हा अंदाज लक्षात घ्यावा.शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

Leave a Comment