पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात आजपासून ते 20 मे पर्यंत या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस…!

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात आजपासून ते 20 मे पर्यंत या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस…!

 

पंजाब डख- राज्यात 17 मे 18,19,20 पर्यंत काही जिल्हात पाउस ! तुरळक ठिकाणी विजेच्या | कडकडाट सह पाउस पडण्याची शक्यता! पावसाळा सुरु होण्यासाठी 22 दिवस राहीले…

माहितीस्तव – राज्यात 17,18,19,20 मे दरम्याण . मान्सून पूर्व पावसाचे आगमण होणार आहे . काही जिल्हात पाउस पडेल . चंद्रपूर यवतमाळ नादेंड हिंगोली वाशिम परभणी बिड लातूर उस्मानाबाद सोलापुर नगर पूणे कोल्हापूर सातारा सांगली या जिल्हात तुरळक भागात पाउस पडणार आहे . सध्या हळद , कांदा , भुईमुग ज्वारी काढणी चालु आहे तरी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता.सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.16/ 05/2022