पंजाब डख हवामान अंदाज : 30 मे पासून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी…!

पंजाब डख हवामान अंदाज : 30 मे पासून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी…!

 

पंजाब डख- राज्यात 30,31 मे व 1,2,3,4 जून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी असेल ! 25 मे ते 27 मे दरम्याण पूर्व विदर्भ व मराठवाडा मुंबई कोकनपट्टी तुरळक ठिकाणी पाउस पडेल .पावसाळा सुरु होण्यासाठी 13 दिवस राहीले…

माहितीस्तव – राज्यात 30 ,31 मे व 1 जून 2,3,4, दरम्याण . मान्सून पूर्व पावसाचे जोरदार पाउस पडणार आहे हा पाउस मुंबई कोकनपट्टी, नाशिक इगतपुरी सातारा सांगली कोल्हापूर पूणे नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी जालना औरंगाबाद बिड हिंगोली वाशिम यवतमाळ नागपूर अकोला .राज्यात काही जिल्हात खूप ठिकाणी पाउस जोरदार पाउस पडणार आहे हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे. .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.24/ 05/2022