Punjab dakh havaman andaj Aajcha : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Punjab dakh havaman andaj Aajcha : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

 

पंजाब डख- राज्यात तिन दिवस विदर्भ मराठवाड्यात पावस पडेल!

22 जुलै पासून राज्यातील उर्वरीत भागात देखील तुरळक ठिकाणी पाउस पडणार

दि. 22,23,24,जुलै परत राज्यात पाउस .

माहितीस्तव – आज दि. 22 जुलै रात्री पासून विदर्भ मराठवाडा सहीत राज्यात ठिकठिकाणी पावसाला सुरवात होणार आहे . तो पाउस नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव वाशिम हिंगोली नादेंड लातुर(परभणी जालना बिड संभाजीनगर धाराशिव सोलापूर नगर पुणे कोकनपट्टी नाशिक धुळे या जिल्हात ठिकठिकाणी पाउस पडेल.

हे पण वाचा:- PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेतून हे शेतकरी बाद, मिळणार नाहीत पुढील हप्ते!

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.22/ 07 /2022