Punjab dakh havaman andaj : पंजाब डख यांचा 13 मे पर्यंत चा हवामान अंदाज…!

Punjab dakh havaman andaj : पंजाब डख यांचा 13 मे पर्यंत चा हवामान अंदाज…!

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात 13 मे पर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे तरी काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचे थेबं पडण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरु होण्यासाठी 30 दिवस राहीले

माहितीस्तव – राज्यात 8 मे पासून 13 मे पंर्यत ढगाळ वातावरण राहणार आहे . तर सध्या हळद , कांदा , भुईमुग ज्वारी काढणी चालू आहे तरी ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे 13 मे पर्यत तुरळक ठिकाणी पावसाचे थेंब थेंब पडण्याची शक्यता आहे तरी आपल्या पिकाची काळजी घ्यावी.

14 मे पासून उन्हाचा पारा कमी होणार आहे. .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

हे पण वाचा:- महाराष्ट्रात आता गुंठ्यांमध्ये शेतजमिनीची खरेदी विक्री करता येणार

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.8/ 05/2022

1 thought on “Punjab dakh havaman andaj : पंजाब डख यांचा 13 मे पर्यंत चा हवामान अंदाज…!”

  1. कृपया पंजाबराव पंजाबराव डख यांचा मोबाईल नंबर माझे पर्सनल नंबर 9422517044 वर सेंड मेसेज करा

    Reply

Leave a Comment