Punjab dakh havaman andaj today : 16 जून ते 19 जून दरम्यान ‘या’ विभागामध्ये पावसाची हजेरी

Punjab dakh havaman andaj today : 16 जून ते 19 जून दरम्यान ‘या’ विभागामध्ये पावसाची हजेरी

 

16 जून ते 19 जून दरम्याण पूर्वविदर्भ व मराठवाडयात तुरळक भागात बदलत पावसाची हजेरी असणार आहे !

20 जून ते 26 जून दरम्याण पूर्व- विदर्भ , विदर्भ मराठवाडा.

मध्य-महाराष्टू दक्षिण महाराष्ट्र . प. महाराष्ट्र . उत्तर महाराष्ट्र .भाग बदलत पावसाचे जोरदार आगमण होणार आहे . हा अंदाज लक्षात घेउन स्वःत विचार करून शेतीचे नियोजन करावे.

दि.23 ,24,25,26 जून दरम्याण काही भागात वडे नाले वाढतील असा पाउस असेल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

हे पण वाचा:- PM Kusum Yojana: शेतात सौर पंप बसवण्यावर 90% सबसिडी, वाचा संपूर्ण माहिती

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.15/ 06 /2022