पंजाब डख हवामान अंदाज : 22 एप्रील ते 28 एप्रिल दरम्यान राज्यातील ‘या’ जिल्हात पावसाची शक्यता!
उर्वरीत जिल्हात हवामान कोरडे राहूण उष्णतेचा पारा 39 अंश पासून 46 अंशपर्यत जाईल व उखाडा जाणवेल
माहितीस्तव – राज्यात 22 एप्रील पासून ते 28 एप्रील दरम्याण कोल्हापूर, सांगली सातारा सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ परभणी जालना बिड कोकनपट्टी या जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तरी सध्या कांदा हळद . मका हरभरा ज्वारी द्राक्ष टरबुज खरबूज ही पिके आहेत या जिल्हातील शेतकर्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी व उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण राहून व राज्यात 38 अंश पासून 45 अंश पर्यत उन्हाचा पारा वाढेल व उखाडा जाणवेल . जनतेने स्वत : ची व लहाण मुलांची काळजी घ्यावी . .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.19/ 04/2022